Knee Pain Treatment

गुडघेदुखी/संधिवातासाठी आयुर्वेदिक उपचार

आयुर्वेदिक नी हिल थेरपी
कुठल्याही सर्जरीशिवाय गुडघेदुखी पासून पूर्णपणे मुक्तता मिळवा आणि वेदनामुक्त निरोगी जीवनाचा आनंद घ्या!

गुढघेदुखी का होऊ शकते

शरीराचे वजन
आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या गुडघ्यांवर पडत असल्यामुळे गुडघ्यांचा सर्वात जास्त वापर होतो. ज्यांचे वजन जास्त असते असे लोक किंवा खेळाडू आणि व्यायाम करणारे लोक यांच्या गुडघ्याच्या सांध्याचा वापर जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे त्यांना काही वेळा गुडघेदुखीचा सामना करावा लागतो.
वृद्धत्व
जसजसे वय वाढते तसतसे गुडघेदुखीची समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना उठता बसताना गुडघे दुखतात असा अनुभव येतो.
संधिवात
गुडघेदुखीचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे संधिवात हा आजार. या आजारामुळे गुडघ्यांवरील संरक्षक कवचाची झीज होऊ लागते आणि त्यामुळे गुडघे दुखतात. गुडघ्यातील स्नायू आणि कार्टीलेज यांची झीज हळूहळू सुरू होते त्यामुळे गुडघेदुखीचा आजार हळूहळू बळावत जातो. यावर मुळापासून उपचार करून शस्त्रक्रियेशिवाय आणि अल्पदरात गुडघेदुखी पासून आराम मिळवण्यासाठी KneeHeal Threapy वरदान ठरत आहे.

मुख्य ठळक मुद्दे

KneeHeal Threapy तुम्हाला देईल:

आयुर्वेदिक उपचाराने गुडघेदुखी पासून पूर्णपणे मुक्ती.

शस्त्रक्रिया न करता, अल्पदरात गुडघेदुखीच्या वेदना आणि अस्वस्थतेपासून आराम.

वेदनामुक्त आणि कार्यक्षम आयुष्य

Untitled design - 2024-08-01T105251.058
Untitled design - 2024-08-01T111531.588
KneeHeal Threapy मध्ये:

गुडघ्याच्या गादीची झालेली झीज पुन्हा भरून काढली जाते.

गुडघ्याच्या स्नायूंमधली ताकत वाढवून गुडघेदुखी ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी होते.

नैसर्गिकरित्त्या शरीर डिटोक्स केले जाते.

KneeHeal Threapy चे स्वरूप

पोटातून घेण्याची औषधे

वेदनाशामक लेप

मसाज साठी गुढघ्यातील गादी तयार करणारी, स्नायूंना बळकटी देणारी, शरीर डिटॉक्स करणारी तेले

आहार तक्ता

स्नायू बळकट करण्यासाठी फीजियोथरपी मार्गदर्शन

उपचाराबद्दल सकारात्मकता वाढवण्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन

Untitled design - 2024-08-01T111802.144
KneeHeal Threapy केव्हा घ्यावी:

मांडी घालून बसणे कठीण जात असल्यास

गुडघ्यांमधून आवाज येत असल्यास

जास्त वेळ बसल्यावर गुडघे आखडून जात असल्यास किंवा ताठ करण्यास कठीण जात असल्यास.

याचा कुठलाही साईड इफेक्ट नसल्याने वयाच्या चाळीशीनंतर निरामय जीवन जगण्याचा आनंद घेण्याची इच्छा असलेली प्रत्येक व्यक्ती हा उपचार घेऊ शकते.

रुग्णांचे अनुभव

शारदा जाधव
मला २ वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होता आणि डॉक्टरांनी मला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. KneePain Treatment ने दिलेले सर्व उपचार अडीच महिने घरच्या घरी केल्या नंतर माझे गुडघे दुखणे बंद झाले. मी आता वेदनेशिवाय चालू शकते! पहिल्या ७-८ दिवसांच्या उपचारानंतरच मला फरक दिसू लागला होता.
सुखदेव जाधव
आयुर्वेदिक KneePain Treatment ने माझे आयुष्य बदलले. २-३ वर्षांपासून मी गुडघेदुखीने हैराण झालो होतो. परंतु या उपचारानंतर मला खूप बरे वाटते.
साधना सरोदे
आयुर्वेदिक KneePain Treatment च्या उपचारांमुळे माझी गुडघेदुखी खूप कमी झाली. मसाज वगैरे सारखे उपचार आणि पोटातून घेण्याची औषधे असे हे उपचार मला सोपे वाटले. लाखो रुपये घालून ऑपरेशन करण्यापेक्षा हे उपाय करून बघावे म्हणून आम्ही याकडे वळलो पण १५ दिवसांत मला बराच फरक वाटतो आहे.

संपर्कात रहाण्यासाठी

व्यवसायाचा पत्ता

इ - ९०२, मधुवंती, नांदेड सिटी, पुणे ४११०४१

मोबाईल

८३०८२४७४८०

इ-मेल

info@kneepaintreatment.org

Work Experience

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit.
UI/UX Designer
2015-2018

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

UI/UX Designer
Web Designer
2015-2018

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Web Designer
Web Developer
2015-2018
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Web Developer
Graphic Designer
2015-2018
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Graphic
Marketing
2015-2018
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Marketing